विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन) यांची कांदिवली येथील हाॅकर्स व फेरीवाल्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आम्रपाली काळे (मागाठाणे विभाग कमिटी अध्यक्ष- धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन),अन्य पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
top of page
bottom of page
Komentarze