top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Hawkers Feriwala Union

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन, संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांची शेख अख्तर हुसैन व जहीर शेख तसेच अंधेरी पश्चिम, मुंबई येथील हाॅकर्स व फेरीवाल्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रश्न व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की मुंबई महानगरपालिका के /वेस्ट वार्ड चे सहाय्यक पालिका आयुक्त व संबंधित अधिका-यांशी चर्चा करुन हाॅकर्स सभासदांचे प्रश्न व समस्यांवर तोडगा काढण्यात येईल. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सभासदांना कॅलेंडर देऊन नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.










74 views0 comments
bottom of page