Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Gharelu Kamgar Sanghtana
◆धडक घरेलू कामगार संघनेचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक घरेलू कामगार संघटनेच्या महाराष्ट्र निरीक्षक मनीषा सावंत यांच्या सोबत असलेल्या वनकर्मचारी भाग्यश्री कांबळे यांच्या समस्ये संदर्भात चर्चा केली.
Comments