top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Union of Adarsh Nagar & Mayur Nagar Unit

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनकडुन आज गोरेगाव येथे रिक्शा चालकांकडुन श्री राम जन्म भुमि अयोध्या येथे आज श्री राम ललाची प्राण प्रतिष्ठा दिनाचे औचित्य साधून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा मुंबई सचिव व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिजीत राणे यांनी यावेळी सर्व रिक्शा चालकांना श्रीरामाचे छायाचित्र असलेली भगवी मफलर घातली. यावेळी रिक्शा चालकांनी जय श्री रामचा जयघोष करत सर्व परिसर दुमदुमुन सोडला. धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या आरे काॅलनी येथील आदर्श नगर व मयुर नगर युनिटकडुन आयोजन करण्यात आले.26 views0 comments

Comments


bottom of page