धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची बोरीवली येथील रिक्शा चालक व दिपेश वर्तक यांनी भेट घेतली. यावेळी रिक्शा चालकांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा झाली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की रिक्शा चालकांच्या प्रश्न व समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यात येईल.




Comentários