top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Carnival Cinemas Movie Star

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची आज कार्निवल सिनेमाजचे एच.आर. मॅनेजर उदय प्रभु यांनी धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी कार्निवल सिनेमाज युनिटच्या कामगारांच्या पी.एफ. व प्रलंबित पगाराबाबत तसेच इतर प्रश्न व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्निवल सिनेमाजचे एच.आर. मॅनेजर उदय प्रभु यांनी आश्वासन दिले की कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यात येईल. यावेळी कार्निवल सिनेमाज युनिटचे सभासद उपस्थित होते.

3 views0 comments

コメント


bottom of page