top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Aarey Dairy Unit

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांची मध्यवर्ती दुग्धशाळा आरे येथील कर्मचा-यांनी भेट घेतली व त्यांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे , महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटिल यांची भेट घेऊन आरे मध्यवर्ती दुग्धशाळा येथील कर्मचा-यांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करुन तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी रामजस यादव (अध्यक्ष -धडक कामगार युनियन) आरे डेरी युनिट अध्यक्ष महेंद्र गांगुर्डे, सचिव महादेव वळकुंडे, कार्यकारणी प्रमुख रविंद्र जगताप, कार्यकारी अध्यक्ष सुरेश खंडागळे, झुल्लुर यादव व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






32 views0 comments

Comments


bottom of page