Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Mallikarjun (Conservator and Director - SGNP)
- dhadakkamgarunion0
- Jan 3, 2023
- 1 min read
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी नववर्षानिमित्त बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे वनसंरक्षक व संचालक मल्लिकार्जुन यांची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कामगारांचे प्रश्न व समस्यांबद्दल प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी युनिट अध्यक्ष जॉनी वायके,व युनिट सचिव रमेश धुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.






Comments