top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Makarand Dagadkhar (Asst.Commissioner-P/North)

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन व संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांनी दि. 4 मार्च, 2022 रोजी पी /नार्थ वार्डचे सहाय्यक पालिका आयुक्त मकरंद दगडखैर यांची त्यांच्या मालाड पश्चिम,मुंबई येथील पी/नार्थ वार्ड पालिका कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. या वेळी दरम्यान पी /नार्थ वार्डचे नागरिकांचे विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.





8 views0 comments

Comments


bottom of page