विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी बुधवार दि. 2 मार्च, 2022 रोजी श्री संदिप कर्णिक (अतिरिक्त पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग), वांद्रे पश्चिम,मुंबई यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे व श्री संदिप कर्णिक (अतिरिक्त पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग) यांनी कामगारांच्या विविध व प्रश्न व समस्यांवर चर्चा केली. विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते श्री संदिप कर्णिक यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले.
ความคิดเห็น