top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Hemant Gosavi (Century Mill Kamgar Ekta Manch)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची हेमंत गोसावी ( सेक्रेटरी - सेंन्चुरी मिल कामगार एकता मंच) यांनी भेट घेतली. यावेळी गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.




72 views0 comments
bottom of page