top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Harish Goswami (Sr.P.I. Goregaon Police Station)

ग्रेट भेट धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी गोरेगाव पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री हरीश गोस्वामी यांची भेट घेतली.

या भेटी दरम्यान स्थानिक हाॅकर्स व फेरीवाल्यांचे, कामगारांचे, नाका कामगारांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते गोरेगाव पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री हरीश गोस्वामी यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले.




19 views0 comments

Comments


bottom of page