top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Gajanan Raut (Dairy Manager - Aarey Dairy)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची महाराष्ट्र राज्य दुग्ध व्यवसाय विभाग कार्यालयाचे बजट ऑफिसर व मध्यवर्ती दुग्धशाळा आरेचे प्रभारी व्यवस्थापक गजानन राऊत यांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी मध्यवर्ती दुग्धशाळा आरे, वरळी व कुर्ला युनिटच्या कामगारांच्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा झाली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी गजानन राऊत यांचा शाल घालुन सत्कार केला.





11 views0 comments

Comments


bottom of page