top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dy. RTO Ashok Pawar (Borivali, Andheri)

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी अशोक पवार (डेप्युटी आर.टी.ओ. -अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालय व बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) यांची बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात भेट घेतली. या भेटी दरम्यान लायसन्स रिनिव्हल, परमिट रिनिव्हल, गाडी पासिंग, एच.पी. कॅन्सलेशन व रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी अभिजीत भोईटे (महाराष्ट्र उपाध्यक्ष -अभिजीत राणे यूथ फाउंडेशनव) अन्य सभासद उपस्थित होते. उपस्थित होते.



14 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page