Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dr. Khushalrao Bopache (Former MP Bhandara)
भंडारा लोकसभेचे माजी खासदार तसेच माजी आमदार व अखिल भारतीय ओबिसी बहुजन महासंघ चे संस्थापक अध्यक्ष डॉ. खुशालराव बोपचे यांनी आज धडक कामगार युनियनच्या गोरेगाव स्थीत मुख्य कार्यालयास आज सदिच्छा भेट दिली यावेळी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ त्यांचा सत्कार केला यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात ओबिसी आरक्षणाबाबत सुरु असलेली निर्णय प्रक्रिया व बाबतीत भविष्यात अखिल भारतीय ओबिसी बहुजन महासंघच्या माध्यामातून भविष्यात लढा उभा करण्यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.
















