top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with DCP Zone X Dr. Maheshwar Reddy

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी पोलिस उपायुक्त झोन -10 डाॅ. महेश्वर रेड्डी यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.


या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे व डाॅ. महेश्वर रेड्डी यांनी कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली.

तसेच डारविन प्लेटफार्म ग्रुप ऑफ कंपनीजकडुन फसवणुक करण्यात आलेल्या एका सभासदाला न्याय मिळवुन देण्यासाठी अभिजीत राणे यांनी पोलिस उपायुक्त झोन -10 डाॅ. महेश्वर रेड्डी यांना पत्र देऊन या विषयावर चर्चा केली.



















 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page