Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dattatray Thopate Sr.P.I.( Goregaon Police Stn)
- dhadakkamgarunion0
- Jul 12, 2023
- 1 min read
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे संस्थापक महासचिव धडक कामगार युनियन यांनी गोरेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री दत्तात्रय मारुती थोपटे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी गोरेगाव पोलिस विभागातील स्थानिक हाॅकर्स व फेरीवाले, विविध कंपन्यांतील कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.











Comments