top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with BJP Leader & Kandivali MLA Atul Bhatkhalkar

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते राणे यांनी आज प्रभारी भाजपा मुंबई व कांदिवलीचे आमदार अतुल भातकळकर यांची मकरसंक्रांत निमित्ताने सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला. यावेळी कांदिवली परिसरातील कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

-----------------




12 views0 comments

Comments


bottom of page