top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Asst. Commissioner of Labour, Palghar

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी कामगार उप आयुक्त कार्यालय येथे सहाय्यक कामगार आयुक्त स.म. कानडे यांच्या अध्यक्षतेखाली धडकच्या मे. अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. युनिट च्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित बैठकीस उपस्थित राहून कामगारांच्या संपाबाबत शासन पातळीवर नोंद करून घेण्यात आली. तसेच कामगार उपायुक्त कार्यालयाकडून संस्थेस नोटीस काढण्यास आली असून त्याबाबत विचारणा करण्यात आली आहे.












9 views0 comments

Comments


bottom of page