top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with ACP Vasant Pingle (Dahisar Division)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दहिसर डिव्हिजनचे सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत नारायण पिंगळे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी दहिसर विभागातील कामगारांच्या व रिक्शा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा झाली.






30 views0 comments
bottom of page