top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with ACP Tardeo - Smt. Shobha Pise

मुंबई ताडदेव विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त शोभा पिसे यांची आज त्यांच्या कार्यालयात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या मुंबईतील झालेल्या नियुक्ती बद्दल त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.









5 views0 comments
bottom of page