Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting Dy. RTO Borivali Ashok Pawar
- dhadakkamgarunion0
- Nov 23, 2021
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे रिक्षा, टॅक्सी आणि ट्रक, डंपर, टेंपो चालक-मालकांच्या समस्यांसंदर्भात दहिसर आरटीओ येथे उप आरटीओ अधिकारी अशोक पवार यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी त्यांनी सर्व समस्या जाणून घेतल्या व लवकरात लवकर समस्या दुर करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे यावेळी ते म्हणाले. सकारात्मक झालेल्या या चर्चेमुळे सर्व चालक-मालक वर्गाने आनंद व्यक्त केला व कामगार नेते अभिजीत राणे यांचे आभार मानले.







コメント