top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane graced the occasion of Onam-Diwali Get Together as Chief Guest

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज वसई येथे धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व भाजपा चे जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी आयोजित केलेल्या 'ओणम व दीपावली स्नेह संम्मेलन' कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली. यावेळी उत्तम कुमार यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
41 views0 comments
bottom of page