विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांनी पोलिस उपायुक्त श्री प्रशांत कदत (परिमंडळ - 7) यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान श्री माऊली मल्टी स्टेट क्रेडिट को.ऑप .सो.लि., उज्वलम ऍग्रो मल्टी स्टेट को.ऑप .सो.लि., संकल्प सिद्धी इंडिया प्रोडक्ट प्रा.लि. या पतपेढींतर्फे खूप लोकांची फसवणूक करण्यात आली आहे, या बद्दल पदीर्घ चर्चा झाली.
यावेळीही पोलिस उपायुक्त श्री प्रशांत कदत (परिमंडळ - 7) यांनी श्री माऊली मल्टी स्टेट क्रेडिट को.ऑप .सो.लि., उज्वलम ऍग्रो मल्टी स्टेट को.ऑप .सो.लि., संकल्प सिद्धी इंडिया प्रोडक्ट प्रा.लि. चे संचालक व अन्य पदाधिका-यांवर तपास करून लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
Comments