Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Hawkers Feriwala Union
- dhadakkamgarunion0
- Apr 23, 2024
- 1 min read
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन) यांची गोरेगाव पश्चिम, मुंबई येथील हाॅकर्स यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आरिफ मलिक उपस्थित होते.

Comentários