विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन, समुह संपादक - दै.मुंबई मित्र व वृत्त मित्र) यांच्या माध्यमातुन धडक कामगार युनियन महासंघ (महिला विंग) च्या महिलांसाठी भव्य दिव्य हळदी कुंकुचा कार्यक्रम दि. 3 फेब्रुवारी, 2023 रोजी केशव गोरे सभागृह, आरे रोड, अंबे माता मंदिर जवळ, अभिगोरेगावकर स्कूल, गोरेगाव (प), मुंबई येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येत महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
top of page
bottom of page
Comments