विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन व संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांनी शिवसेना व युवासेना आयोजित चारकोप कांदिवली पश्चिम, मुंबई येथे युवा चषक - 2022 या क्रिकेट सामन्यास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहुन युवा खेळाणुंचे मनोबल वाढविले. या वेळी अभिजीत भोईटे (महाराष्ट्र उपाध्यक्ष -अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.






Comentarios