Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Somjai Cricket Tournament -2023 org at Goregaon
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन, समुह संपादक - दै. मुंबई मित्र /वृत्त मित्र) यांनी रविवार दि. 5 फेब्रुवारी, 2023 रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदान गोरेगाव (प), मुंबई येथे श्री सोमजाई क्रिकेट संघ - घोडेघूम आयोजित घोडेघूम ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळांसाठी सोमजाई चषक - 2023 या टुर्नामेंट मध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या माध्यमातुन अभिजीत राणेयुथ फाउंडेशन तर्फे पारितोषिक देऊन आयोजकांना मदत करण्यात आली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


















