◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज "प्रोग्रेसिव्ह फाऊंडेशन ऑफ ह्युमनराइट्स" च्या 'जागतिक मानवाधिकार दिन'चे औचित्य साधून आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली यावेळी आयोजकांकडून त्यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला तसेच 'अमर शहीद मंगल पांडे' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास माजी सीबीआय डिरेक्टर प्रोसिक्यूशन व एनआयए चे मेंबर एस के शर्मा, राष्ट्रीय लोक जन शक्ती पार्टी, किसन सेल चे प्रवक्ता मुकेश पांडे, पंतप्रधान पार्लमेंटरी कॉस्टीट्यूनसी (वाराणसी) चे माजी अध्यक्ष आजाद गौतम, प्रिन्सिपल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स राजन प्रसाद, सुप्रीम कोर्ट बार असो. चे रोहित पांडे, सिनेमा दिग्दर्शक के सी बोकडीया, ज्येष्ठ संगीतकार दिलीप सेन, आर के एच आय व्ही एड्स चे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र कुमार, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील ऍड. रिचा पांडे, रिटायर्ड न्यायाधीश जितेंद्र सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments