*कांदिवली, पंचशीला अपार्टमेंट*
◆ 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी कांदिवली, पंचशीला अपार्टमेंट येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत भोईटे . सिध्दीविनायक मदीर न्यास ट्रस्टी सिमिता बादेकर उपस्थित होते.उपस्थितांना धडकच्या नवर्षाच्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सीमा कुलकर्णी व इमारतीच्या सदस्यांनी केले होते.
------
Comments