◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज गणेशपुरी येथील ब्रम्हपुरी नित्यानंद आश्रम येथे स्वामी विश्वेश्वर स्वामी यांच्या साटी निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली व स्वामींचे दर्शन घेतले यावेळी स्वागत समितीकडून त्यांचा शाल घालून सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमास मिजोरामचे माजी राज्यपाल कुंम्मनम राजशेखरण यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.











































コメント