विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन जयकोच लोटस रहेजा रिक्शा स्टॅण्ड कमिटी सभासद समीर खेऊर यांचा वाढदिवसानिमित्त बाप्पासिताराम मंदिर मारुती नगर, अशोकवन, बोरीवली पूर्व, मुंबई येथे आयोजित कार्याकमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच समीर खेऊर यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष यादव व सर्व रिक्शा चालक सभासद उपस्थित होते.
top of page
bottom of page
Opmerkingen