विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी बाळ मित्र मंडळातर्फे आरे मिल्क काॅलनी, युनिट नं. 31, माळी नगर, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे दि. 2 एप्रिल, 2023 रोजी आयोजित रक्तदान शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लावली. यावेळी बाळ मित्र मंडळाचे सचिव नरेंद्र दळवी यांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केले.
top of page
bottom of page
Kommentare