धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत
धडक वुमन इम्पोवरमेंट असोसिएशनची आज घोषणा करण्यात आली असून चैताली चॅटर्जी यांच्याकडे युनिटच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली तर नवनीत कक्कड यांच्याकडे युनिट उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली या असोसिएशनच्या माध्यमातून महिलां नव उद्योजिका घडवण्याचे एक उद्दिष्ट ठेऊन काम करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज धडक मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
Comments