top of page

PRESS Conference of Dhadak Hotel Kamgar Union orgby Prominent Labour Leader Abhijeet Rane

धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक हॉटेल कामगार युनियनची डिसेंबर 2022 स्थापना झाली 2 महिन्यातच मुंबई व ठाणे परिसरातील 25 ते 30 हॉटेलचे मुंबईतील अनेक डिस्को व पब मधील बार टेंडर, वेटर, शेफ, बाऊन्सर आदी आमचे अधिकृत सदस्य झाले. शबीना शेख यांच्याकडे युनिट प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज धडक मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.























38 views0 comments

Comments


bottom of page