top of page

Name Board opening of Chandivali Sharing Rickshaw Stand-Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते चांदीवली स्टूडियो, अंधेरी पूर्व, मुंबई येथे येथे ऑटो रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी चांदीवली ते रामबाग शेअरींग रिक्षा स्टॅण्डची सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यावेळी तेथील सर्व ऑटो रिक्षा चालक मालक उत्साहाने हजर होते. यावेळी नवीन शर्मा (अध्यक्ष), मुकेश कामत (उपाध्यक्ष), विकास कामत (सचिव), पप्पू कामत (स्टॅण्ड प्रमुख), ओमप्रकाश कामत (खजिनदार), ललित दास (उपखजिनदार), रमेशचंद्र गुप्ता (सचिव), शफीद अंसारी (सहसचिव) व अन्य सदस्य उपस्थित होते.





































47 views0 comments
bottom of page