◆ धडक कामगार युनियन व मे. रेक्सनॉर्ड प्रा. लि. मध्ये कामगार उप आयुक्त कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त सं.म. कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या पुर्वनियोजीत बैठकी दरम्यान,
◆ मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे कंपनी प्रशासनाने आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार उप आयुक्त सं. म. कानडे यांच्या हस्ते कामगारास त्याचे वेतनाचा चेक अदा करण्यात आला. यावेळी युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सागर देशमुख, जनसंपर्क अधिकारी गिरीराज शुक्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते.
◆ युनियन कंपनी प्रशासन यांच्यात यावेळी सकारात्मक चर्चा झाली. ह्या संपुर्ण बाबींची शासनपातळीवर नोंद घेण्यात आली.
Comments