धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते श्री गणेश सामाजिक प्रतिष्ठानच्या यंदाच्या गणेश मूर्तीची प्रतिमा प्रकाशन करण्यात आले. "गणराय हा फक्त देव नाही तर आपल्या श्रमज
- dhadakkamgarunion0
- Aug 22
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते श्री गणेश सामाजिक प्रतिष्ठानच्या यंदाच्या गणेश मूर्तीची प्रतिमा प्रकाशन करण्यात आले.
"गणराय हा फक्त देव नाही तर आपल्या श्रमजीवी समाजाचा आधार, प्रेरणा आणि शक्ती आहे. दरवर्षीच्या या आगमनाने नवी ऊर्जा आणि ऐक्याचा संदेश मिळतो."अशी प्रतिक्रिया अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना दिली.
श्री गणेश सामाजिक प्रतिष्ठान चे सल्लागार नरेश सोनकांबळे, सचिव आकाश बाविस्कर, सदस्य शिवा, सुशांत गायकवाड आदी उपस्थित होते.
#GanpatiBappaMorya #AbhijeetRane #DhadhakKamgarUnion #GaneshUtsav2025 #ShramikEkta #GanpatiCelebration







Comments