विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन, समुह संपादक - दै. मुंबइ मित्र / दै. वृत्त मित्र) यांनी कार्निवल सिनेमाज मुव्ही स्टार गोरेगाव पश्चिम, मुंबई येथील श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी धडक कामगार युनियन मुव्ही स्टार युनिट सदस्य प्रिया टेमकर, मनोहर घेवडे, दिनेश यादव, विशाल सदाफुले व अन्य कामगार उपस्थित होते. यावेळी कामगारांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना श्रीफळ, पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले.
top of page
bottom of page
Comments