Labour Leader Abhijeet Rane while receiving Bizz Glam Award by the hands of Actress Neha Dhupia
- dhadakkamgarunion0
- Oct 16, 2022
- 1 min read
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी 'इरम एंटरटेनमेंट' आयोजित "BIZZ GLAM AWARDS 2022" कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली. यावेळी 'इरम एंटरटेनमेंट'कडून अभिजीत राणे यांना प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपियाच्या हस्ते BIZZ GLAM AWARD ने सन्मानित करण्यात आले.










Comments