आज दिनांक 25/09/22 रोजी पंडित दीन दयाळ यांची जयंती व आदरणीय पंतप्रधान श्री मोदीजी यांची मन की बात हा कार्येक्रम धडक कामगार युनियन चे कार्येसम्राट लाडके नेते, माननीय श्री अभिजित जी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
या वेळी आमचे लाडके कार्येसम्राट कामगार नेते श्री अभिजित राणे साहेब (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांनी सर्वांना छत्री वाटप करून आनंद द्विगुणित केला.
या वेळी भाजपा वॉर्ड अध्यक्ष श्री राम शिंदे, कामगार नेते श्री झूल्लूर जी यादव ,श्री सुरेश जी खंडागळे श्री सुभाष जी तिवारी, भाजपाचे जिल्हा पदाधिकारी
दत्त्ता जी कापसे,श्री राजेंद्र जी राजन,श्री मनोहर जी शेट्टी,युवा मोर्चाचे अभिषेक सूर्यवंशी, विनायक सूर्यवंशी,श्री विजय जी झारिया,जयश्री सूर्यवंशी, संपत यादव, बबलू व इतर कार्येकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
या वेळी स्वर्गीय दीनदयाळ जी यांच्या आठवणी जागे करणाऱ्या अमृता वचन चे वाचन झालें.
Comments