Labour Leader Abhijeet Rane organized Dhadak Divyang Muk-Badhir Kamgar Union members Get-together
- dhadakkamgarunion0
- Feb 6, 2023
- 1 min read
धडक कामगार युनियन अंतर्गत धडक दिव्यांग मुक बधिर कामगार युनियन युनिटचे स्नेह सम्मेलन कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो मूकबधिर बांधवांच्या उपस्थित गोरेगाव येथील केशव गोरे सभागृहात उत्साहात पार पडले. शेकडो मूकबधिर बांधव भगिनींनी कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी युनियनसाठी विशेष योगदान देणाऱ्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.



















































































Comments