धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी राज्यात बाईक (दुचाकी) टॅक्सी वाहनांचे समुच्चयक धोरण ठरविणेबाबत मा. श्री. रमानाथ झा (सेवानिवृत्त भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पूर्व नियोजित बैठकीत दि. 21 फेब्रवारी, 2023 रोजी उपस्थिती लावली व आपले मत सादर केले.










ความคิดเห็น