दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र (मराठी/हिंदी)चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी आज एका कार्यक्रमादरम्यान मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांची पत्रकार संघाच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली यावेळी नव्या पत्रकारितेसंदर्भात गप्पा झाल्या.
top of page
bottom of page
コメント