top of page

Labour Leader Abhijeet Rane meeting with Mallikarjun Conservator - Sanjay Gandhi National Park

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज दीपावलीनिमित्त बोरिवली येथील संजय गांधी उद्यान येथे वनसंरक्षक व संचालक मल्लिकार्जुन यांची भेट घेतील व त्यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी वन युनिटचे जॉनी वायके, रमेश धुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


11 views0 comments

Commenti


bottom of page