top of page

Labour Leader Abhijeet Rane meeting with IAS Jagdish Gupta Principal Secretary-Dairy DevelopmentDept

पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव आयएएस अधिकारी जगदीश गुप्ता यांच्या निवृत्तीदीनी आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार करत त्यांना आपल्या पुढील आयुष्यात निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.


6 views0 comments

Kommentare


bottom of page