धडक कामगार युनयिनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्यकारी अध्यक्ष अभिलाष अवस्थी यांनी धडक कामगार युनियनच्या गोरेगाव येथील मुख्य कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. उभयांमध्ये यावेळी विविध विषयांवर व्यापक चर्चा झाली.
धडक कामगार युनयिनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आपल्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्या बद्दल तसेच हिंदी साहित्यामध्ये प्रभावी भुमिका बजाविल्याबद्दल महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्यकारी अध्यक्ष अभिलाष अवस्थी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
Comments