top of page

Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Birthday Celebration of BJP Corporator Prakash Darekar

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपाचे मा. नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागरिक सत्कार व कंबल वाटप कार्यक्रमास विनंतीस मान देऊन विषेश अतिथी म्हणून उपस्थिती लावली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अभिजीत राणेंच्या हस्ते कंबल वाटप करण्यात आले.5 views0 comments

Comments


bottom of page