top of page

Independence Day Flag Hoisting Ceremony by Dhadak Hawkers Feriwala Union

🕗 15-8-2023📍 गोरेगाव पश्चिम, मुंबई

📍 सकाळी. 10:30 वा📍

🇮🇳 । स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लार्ड्स कॉलेज जवळ, गोरेगाव पश्चिम, मुंबई येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास धडक हॉकर्स व फेरीवाला युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन आरिफ मलिक (मुंबई अध्यक्ष - हॉकर्स युनिट- धडक कामगार युनियन ) यांनी केले होते. यावेळी हॉकर्स मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

----
4 views0 comments

コメント


bottom of page