top of page

Birthday Celebration of Vaishali Pawar (Dhadak Muk Badhir Divyang Kamgar Union)at DhadakUnion Office

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धड़क मुक-बधीर दिव्यांग कामगार यूनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत धड़क मुक-बधीर दिव्यांग कामगार यूनियन महिला युनिट अध्यक्ष वैशाली महेश पवार यांचा वाढदिवस धडक कामगार युनियनच्या आरे कॉलनी, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते वैशाली महेश पवार यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धड़क मुक-बधीर दिव्यांग कामगार यूनियन युनिट अध्यक्ष महेश पवार व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.


29 views0 comments

Komentáře


bottom of page